एक करिअर म्हणून विमा विकणें
कमवण्याची गोष्ट येते, तेव्हा प्रत्येकाला शक्य तेवढे जास्त कमवायचे असते. म्हणून आपण अतिरिक्त वेळ देतो, उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत बघतो आणि तो जास्तीचा पैसा मिळवण्यासाठी जिवाचे रान करतो. शेवटी, पैसा जीवन आरामशीर बनवण्यासाठी मदत करतोच ना? तुम्ही विम्याला पैसा कमवण्याचे स्त्रोत म्हणून कधी पाहिले आहे का?
विमा विकणें एक बर्र्यापैकी आकर्षक करिअर आहे. तो खूप वेळा पैसा कमवण्याच्या अनेक शक्यता तुमच्यासमोर आणतो. विम्याच्या करिअर बरोबर तुम्ही हे करू शकता-
- अमर्याद उत्पन्न कमवणें
- तुमच्या स्वतःच्या कामाचे मालक बनणें
- लवचिक वेळांमध्ये काम करणें
- निवृत्तीच्या व यापलीकडे ही काम करणें/span>
हेच कारण आहे की विमा विक्रीचे समर्थन खूप लोकांद्वारे केले जाते आणि न केवळ पैसा बनवण्यासाठी ते त्याचा पाठलाग करतात, तर विमा उद्योगा मध्ये स्वतःसाठी नाव ही कमवतात. विमा विक्रीतील उत्पन्नाच्या संभावना तुम्ही समजताका? तुमच्यापैकी बहुतेक समजत नसतील. म्हणून, विमा विकण्याद्वारे तुम्ही कसा पैसा बनवू शकता हे समजून घेण्यात तुमची मदत करण्यासाठी ही एक पूर्ण मार्गदर्शिका आहे-
विमा मध्ये उत्पन्नाचे स्तर
तुम्ही विमा पॉलिसी विकत असल्यास, तुम्ही तीन पद्धती किंवा स्तरांमध्ये पैसा कमवता. यामध्ये निम्नलिखित सामील आहे–
- पहिल्या वर्षा चा विमा
पैसा कमवण्याचे पहिले स्तर म्हणजे तुम्ही विकत असलेल्या देय पहिल्या वर्षाचे कमिशन. तुम्ही जीवन विमा पॉलिसी किंवा सामान्य विमा विकत असल्यास, तुम्ही आणत असलेल्या प्रिमिअमवर पहिल्या वर्षाचा विमा कमिशन तुम्ही कमवणार.
- नूतनीकरण कमिशन
तुम्ही असे समजत असाल की विमा पॉलिसींनी केवळ एका वर्षाच्या कमिशनची हमी दिली आहे, तर ही तुमची चूक आहे. प्रत्येक वर्षी जेव्हा तुमचे ग्राहक पॉलिसींचे नूतनीकरण करतात आणि नूतनीकरण प्रिमिअम भरतात, तुम्ही सुद्धा नूतनीकरण विमा कमिशन कमवता. या कमिशन ची गणना नूतनीकरण प्रिमिअमवर ही केली जाते. नूतनीकरण कमिशन ची संकल्पना विशिष्ट काळावधीसाठी जीवन विमापॉलिसीं च्या बाबतीत विशिष्टरीत्या प्रासंगिक आहे
- पारितोषिके आणि मान्यता
विमा विक्रीने हमी दिलेले उत्पन्न केवळ कमिशनवर थांबत नाही. पारितोषिक आणि मान्यता (रिवार्ड्स अंडरि कॉग्निशन) कार्यक्रम असतात, ज्या मध्ये रोख आणि भेटवस्तूंची वचन बद्धता असते, जर तुम्ही पारितोषिक कार्यक्रमासाठी घालून दिलेल्या विक्री निकषांची प्राप्ती केली असेल. हेच नाही, तर आंतरराष्ट्रीय दृष्ट्या मान्यता प्राप्त संमेलने (कॉन्व्हॉकेशन) भरतात,
जे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणार्र्या विमा एजेंट्ससाठी दरवर्षी भरवले जातात. ही संमेलने विमा विक्रीच्या अग्रणीस उपलब्धीस मान्यता देतात.
कमिशनची संरचना
तुम्ही आकर्षक विमा कमिशन कमवू शकता हे जाणणें महत्त्वाचे नाही, जो पर्यंत तुम्हाला वास्तविक आकडे माहीत नसतील. शेवटी, आकडेच स्पष्ट चित्र आकारतात, नाहीका? म्हणून, विभिन्न प्रकारच्या विमा पॉलिसी विकून तुम्ही कमवत असलेल्या कमिशन कडे पाहूया-
विमायोजनांचे प्रकार | लागू असलेले कमिशन चे दर |
---|---|
मोटार विमा पॉलिसी (कार आणि बाइक दोघांचा विमा) | खाजगी कार वर समावेशक विमा पॉलिसी- स्वतःची क्षती (ओडी) कव्हरसाठी घालून दिलेल्या प्रिमिअमवर 19.5% पर्यंत |
व्यावसायिककारवर समावेशक विमा पॉलिसी- स्वतःची क्षती (ओडी) कव्हरसाठी घालून दिलेल्या प्रिमिअमवर 19.5% पर्यंत | |
दुचाकी वाहना वर समावेशक विमा पॉलिसी- स्वतःची क्षती(ओडी) कव्हर साठी घालून दिलेल्या प्रिमिअमवर 19.5% पर्यंत | |
प्रत्येक प्रकारच्या वाहनावर थर्ड पार्टी पॉलिसी– वार्षिक भरणा केलेल्या प्रिमिअम चे 2.5% | |
जीवन विमा पॉलिसी | 30% पर्यंत वार्षिकी कृत प्रीमिअम- नियमित प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी |
एकल प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी– एकल प्रिमिअमच्या 2% पर्यंत | |
टर्म लाइफ विमा पॉलिसी | 30% पर्यंत वार्षिकी कृत प्रीमिअम- नियमित प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी |
एकल प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी– एकल प्रिमिअमच्या2%पर्यंत | |
आरोग्य विमा पॉलिसी | वार्षिकी कृत प्रीमिअमच्या 15% पर्यंत |
Source :https://www.irdai.gov.in/ADMINCMS/cms/frmGeneral_NoYearLayout.aspx?page=PageNo3305&flag=1
डिस्क्लेमर : वरील सूची अंतिम नसून कमिशन चे दर नियामकाद्वारे वेळो वेळी संशोधित केले जाऊ शकतात. अधिक तपशील/संपूर्ण माहितीसाठी, तुम्ही www.irdai.gov.inयावरआयआरडीएसंकेतस्थळपाहूशकता.
ही दरे खूप आकर्षक नाही का? विभिन्न विमा विकून तुम्ही कमवू शकता याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? तुमच्या माहिती साठी एक उदाहरण दिले गेले आहे- असे समजूया की तुम्ही तुमच्या संपर्कातील चार लोकांना चार वेगवेगळ्या प्रकार च्या पॉलिसी विकता. प्रत्येक पॉलिसीचे वेगळे प्रिमिअम असते आणि एक वेगळे कमिशन देते. असे समजल्यास की तुम्ही तुमच्या संपर्कातील व्यक्तीना तुम्ही हे विकू शकता–
तुमच्या संपर्काचे नांव | विकलेल्या पॉलिसीचे प्रकार | प्रिमिअम राशी(कल्पित) | कमिशनचे लागू असलेले दर(कल्पित) | कमवलेले कमिशन |
---|---|---|---|---|
ए | टर्म लाइफ विमा | रुपये 14,000 | 25% | रुपये 3500 |
बी | आरोग्य विमा | रुपये 12,000 | 12% | रुपये 1440 |
सी | कार विमा | रुपये 13,000 | 18% | रुपये 1440 |
डी | बाइक विमा | रुपये 2500 | 18% | रुपये 450 |
एकूण कमवलेला विमा | रुपये 7730 |
केवळ चार पॉलिसी आणि तुम्ही 7730 रुपयांचे कमिशन कमवले, खूप सोपे होते ना?
म्हणून, विमा विक्री तुम्हाला पैसा कमवण्याचे एक सोपे व आकर्षक आयाम उपलब्ध करून देते. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना केवळ विमा पॉलिसी विकून तुम्ही भरघोस उत्पन्न मिळवू शकता.
विमामध्ये करिअर कसे सुरू करावे?
तुम्हाला विमा पॉलिसी विकण्याच्या संभावनांचे आकर्षण नाही का? ते तुम्हाला अमर्याद उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देते आणि अशाप्रकारे ते एक होतकरू करिअर आहे. तुम्ही ही विमा पॉलिसी विकून पौसा कमवण्यास इच्छुक असल्यास, तुम्हाला पुढे बघण्याची आवश्यकता नव्हे. मिंटप्रो तुम्हाला विमाभागी दार बनण्याची एक सहज पद्धत उपलब्ध करून देत आहे.
तुम्ही मिंटप्रो सोबत पॉयंट ऑफसेल्स पर्सन बनून आपले करिअर सुरू करू शकता. मिंटप्रो सोबत एक पॉयंट ऑफसेल्स पर्सन(पीओएसपी) म्हणून तुम्ही अग्रणी जीवन व सामान्य विमा कंपन्यांचा पॉलिसी विकून आकर्षक विमा कमिशन कमवू शकता.
मिंटप्रो तुमच्या ग्राहकांना विमा विकण्यात सुरवात ते शेवटपर्यंत साहाय्य करील. विक्री पूर्ण करणें आणि कमिशन बनवण्यासाठी सर्वोत्कृष्ट पॉलिसी शोधण्यापासून, मिंट प्रो तुम्हाला संपूर्ण साहाय्य देईल.
मिंटप्रो सोबत एक पॉयंट ऑफ सेल्स पर्सन(पीओएसपी) बनण्यासाठी, तुम्हाला दोन निकष पूर्ण करण्याची गरज आहे-
- तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापैकी अधिक असावे
- तुम्ही इयत्ता 10वी च्या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असाव्यात
तुम्ही हे मूळभूत निकष पूर्ण केलेले असल्यास, तुम्ही मिंटप्रो मध्ये सामील होऊ शकता.
सामील होण्याची प्रक्रिया सोपी असून ती ऑनलाइन केली जाते. तुम्ही मिंटप्रो सोबत एक पॉयंट ऑफ सेल्स पर्सन(पीओएसपी) म्हणून नोंदणी केली पाहिजे आणि तुमची केवायसी कागदपत्रे सादर केली पाहिजेत.
यानंतर, तुम्ही 15 तासांचे सामान्य प्रशिक्षण मॉड्यूल पूर्ण केले पाहिजे, जे भारतीय विमानियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीए) द्वारे विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणें बनवले गेले आहे. प्रशिक्षण मॉड्यूल सोपे असून शिक्षात्मक व्हिडिओ द्वारे दिले गेले आहे. मिंटप्रो एपद्वारे तुमच्यास्मार्ट फोनवर तुम्ही हे मॉड्यूल पाहू शकता आणि तुमच्या सोयीप्रमाणें प्रशिक्षण पूर्ण करू शकता.
तुम्ही प्रशिक्षण मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर, तुम्ही केवळ एक सोप्या ऑनलाइन परीक्षेला बसण्याची गरज असते. ही परीक्षा आयआरडीए मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणें मिंटप्रो द्वारे बनवली गेली आहे. एकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण केल्यास, तुम्हाला मिंटप्रो सोबत पॉयंट ऑफ सेल्स पर्सन (पीओएसपी) म्हणून काम करण्याचा परवाना मिळतो. त्यानंतर, तुम्ही मिंटप्रो सोबत करार केलेल्या अग्रणी विमाकर्त्यांच्य विविध विमापॉलिसी विकून पाहिजे तेवढी कमिशन कमवू शकता.
विमा विक्री तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणें आणि जेवढी तुमची इच्छा आहे, तेवढा पैसा कमवण्याची संधी देते. ही एक आकर्षक करिअर संधी आहे आणि मिंट प्रो तुम्हाला एकपॉयंट ऑफ सेल्स पर्सन(पीओएसपी) बनणें आणि विमा मध्ये तुमचे करिअर सुरू करण्यासाठी उत्कृष्ट समाधान उपलब्ध करून देते.मग, तुम्ही कशाची वाट पाहत आहात? मिंट प्रो सोबत नोंदणी करून घ्या आणि अमर्याद उत्पन्न कमवण्याच्या संधीची दारे उघडा.
एक विमा एजेंट कसे बनावे? याबद्दल अधिक जाणून घ्या.